Post Cycle Therapy (Marathi Edition)

₹399
0 ratings

स्टीरोईड्स  हा बॉडी बिल्डिंग या खेळाचा एक भाग झाला आहे आपण ते नाकारु शकत नाही.

मला काय दुःख वाटते की काही प्रशिक्षक योग्य अभ्यासाशिवाय नवीन बॉडी बिल्डर खेळाडूंची अश्या प्रकारे दिशाभूल करतात की स्टीरोईड्स शिवाय बॉडी तयार होऊच शकत नाही, तू घे नंतर मी ते “वॉश-आउट” करुन टाक़िन, पण नवीन बॉडी बिल्डर खेळाडुना स्टीरोईड्सचा अनौपचारिकरित्या वापर करायला लावण्यापेक्षा आपल्याकडे योय प्रशिक्षण, पोषण आणि ट्रेनिंगची सायंटिफीक तत्वे यांचे मार्गदर्शन असणे आवश्यक आहे.

म्हणूनच, पीसीटी (POST CYCLE THERAPY) काय असते व काही प्रशिक्षकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या “वॉश-आउट” या शब्दाचा अर्श काय, यांसाठी हे ई-बुक लिहिलेले आहे.

Please use international debit card

Buy this

Post Cycle Therapy (Marathi Edition) Ebook

Size
1.32 MB
Length
16 pages
₹399

Post Cycle Therapy (Marathi Edition)

0 ratings
Buy this